Central Jail : सुरक्षितता अन् व्यवस्थापनाच्या दृष्टीने नागपूर कारागृहात बदल

नागपूर कारागृहात एक नवीन कोर्टरूम तयार केला जाणार आहे, ज्यामुळे बंदींच्या पेशीची प्रक्रिया अधिक सोपी होईल. यासोबतच व्हिडीओ कॉन्फरन्स युनिट्सचा विस्तार देखील करण्यात येईल. शहरातील मध्यवर्ती कारागृहात बंदींची संख्या वाढली आहे. पेशी दरम्यान अनेक घटना घडत असल्यामुळे, प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कारागृह परिसरातच एक सुसज्जित कोर्टरूम तयार केला जाणार आहे. या निर्णयामुळे … Continue reading Central Jail : सुरक्षितता अन् व्यवस्थापनाच्या दृष्टीने नागपूर कारागृहात बदल