Nagpur : नाग नदीच्या भविष्यासाठी संकट

नाग नदीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या विकासकामांमध्ये अतिक्रमण आणि अडथळ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीच्या प्रवाहातील अडथळ्यांमुळे पूराची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. नाग नदीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र त्याच वेळी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अनेक अडथळे निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे. अंबाझरी तलावाजवळ नदीचे पात्र मोठे करण्याचे काम सुरू असताना, दुसरीकडे नदीच्या … Continue reading Nagpur : नाग नदीच्या भविष्यासाठी संकट