Administrative Turmoil : भंडाऱ्यात ‘ट्रान्सफर’चा सर्कस जोरात

भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय बदलांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाही. डॉ. संजय कोलते यांच्या बदलीने पुन्हा एकदा विकासाच्या आशांना खीळ बसली आहे. भंडारा जिल्ह्याच्या प्रशासकीय रंगमंचावर सध्या एकच गोंधळ उडालाय. येतात एक, जातात दुसरे आणि मधेच जिल्हावासीयांचा जीव टांगणीला. 5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. संजय कोलते यांनी जिल्हाधिकारी म्हणून हजेरी लावली, पण अवघ्या 11 महिन्यांत त्यांना … Continue reading Administrative Turmoil : भंडाऱ्यात ‘ट्रान्सफर’चा सर्कस जोरात