MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवरून रणसंग्राम पेटले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना बोलण्यास मनाई केली आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली बाब म्हणजे ठाकरे बंधू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं. राज ठाकरेंनी एकत्र येण्याची खुलेआम तयारी दर्शवली आणि उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद … Continue reading MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवरून रणसंग्राम पेटले