Ajit Pawar : चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना बळकटीकरणाचे ध्येय

राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरमध्ये चिंतन शिबिरात पक्षाचे भविष्यातील धोरण आणि बळकटीकरणाचे दिशा-निर्देश मांडले. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोककेंद्रित संकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिराद्वारे एक नवे वैचारिक क्षितिज उघडले. उपमुख्यमंत्री … Continue reading Ajit Pawar : चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना बळकटीकरणाचे ध्येय