High Court : गडचिरोली पोलीसांच्या वागणुकीवर न्यायालयाचा कोसळला कोप

गडचिरोलीतील दोन पोलीसांच्या मारहाणीप्रकरणी नागपूर खंडपीठाने फौजदारी कारवाईला मंजुरी दिली. पोलीसांचे कृत्य कर्तव्याचा भाग नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. नागपूर खंडपीठाने पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेवर घाला घालणाऱ्या वर्तणुकीवर स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत पोलीसांना फौजदारी कायद्याखाली उत्तरदायी धरण्याचा निर्णय दिला. तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर मारहाण व अश्लील शिवीगाळ करणे ही कृत्ये कोणत्याही परिस्थितीत कार्यालयीन कर्तव्याचा भाग मानली … Continue reading High Court : गडचिरोली पोलीसांच्या वागणुकीवर न्यायालयाचा कोसळला कोप