Bacchu Kadu : भक्ती असावी ती कृतीत दिसावी, मूर्ती पूजेपेक्षा माणुसकी जपावी
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करून शासनाच्या खोट्या आश्वासनांविरोधात गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या वेदना जागृत करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरून आंदोलनाचं रण मांडलं जातंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी रस्त्यावर उतरून सातबारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील तीन अधिवेशनांमध्ये … Continue reading Bacchu Kadu : भक्ती असावी ती कृतीत दिसावी, मूर्ती पूजेपेक्षा माणुसकी जपावी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed