NCP : राजकारणाचे नवे घर, जुने चेहरे

सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवीन हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या उलथापालथीची नांदी सुरू झाली आहे. तीन माजी आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करून खळबळ उडवली आहे. विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक या तीन नेत्यांनी घेतलेल्या … Continue reading NCP : राजकारणाचे नवे घर, जुने चेहरे