आठ महिन्यापासून थकीत देयकांमुळे विकासाची failure स्टोरी

राज्यातील थकीत देयकांच्या प्रचंड ओझ्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या विकास कामांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. राज्यातील तब्बल तीन लाख कंत्राटदारांनी गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या 88 हजार कोटींच्या देयकांसाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेल्या या कामबंद आंदोलनाने आता सातव्या दिवशी पाऊल ठेवले आहे. राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सरकारच्या … Continue reading आठ महिन्यापासून थकीत देयकांमुळे विकासाची failure स्टोरी