शिवकालीन वाघनखांचे Nagpur येथे होणार आगमन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांचे दर्शन आता नागपुरात होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे अखेर महाराष्ट्राच्या भूमीत परत आली आहेत. हे ऐतिहासिक कार्य घडवून आणण्याचे श्रेय जाते महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर … Continue reading शिवकालीन वाघनखांचे Nagpur येथे होणार आगमन