Nitin Gadkari : गडकरींचा रोडमॅप; टोलही स्मार्ट, रस्तेही फास्ट
वाहनचालकांच्या त्रासाला पूर्णविराम देणारी यंत्रणा लवकरच देशात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पारंपरिक टोल वसुली पद्धतीला बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे. देशाच्या रस्ते विकासाचे शिल्पकार समजले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांच्या दीर्घकाळाच्या तक्रारींना पूर्णविराम देणारी आणि टोल वसुलीची नवी दिशा दाखवणारी … Continue reading Nitin Gadkari : गडकरींचा रोडमॅप; टोलही स्मार्ट, रस्तेही फास्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed