Vidarbha : भंडारा जिल्ह्यामध्ये आता कॉर्पोरेटची निवडणूक
भंडारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सहकार क्षेत्रातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख राजकीय गटांनी कंबर कसली आहे. सहकार … Continue reading Vidarbha : भंडारा जिल्ह्यामध्ये आता कॉर्पोरेटची निवडणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed