पर्यटन मंत्र्यांकडून Lonar सरोवरच्या जागतिक ख्यातीला नवा आयाम  

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. तर या स्थळाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी घोषणा केली आहे.  जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला ग्लोबल स्तरावर अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी, तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘लोणार पर्यटन महोत्सव’ सुरू … Continue reading पर्यटन मंत्र्यांकडून Lonar सरोवरच्या जागतिक ख्यातीला नवा आयाम