Nagpur Traffic : अपघात कमी झाले हो… अब्रु वाचविण्यासाठी DCP झाले PRO

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव नागपूर. देशभरात डंका गाजविणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या गावातील वाहतूक व्यवस्था फुस्स झाली आहे. चमकोगिरी, दिखावटी काम आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात सध्या नागपूर शहर पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण विभाग अडकला आहे. काहीही नवीन न केल्यानं शहर वाहतूक विभाग वादात सापडला आहे. दररोज तीन ते … Continue reading Nagpur Traffic : अपघात कमी झाले हो… अब्रु वाचविण्यासाठी DCP झाले PRO