Maharashtra : विदर्भासाठी ‘शिस्तबद्ध’ अन् पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘मुक्तछंद’
पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये मागील नंबर प्लेट नसलेल्या बाईकवर फिरणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही, तर विदर्भात मात्र पोलिसांची कारवाई कठोर असते. नियम सर्वांसाठी सारखे असताना त्यांची अंमलबजावणी मात्र विभागानुसार वेगळी दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे व मराठवाड्यातील शहरे. इथे आपण हायवेवर किंवा शहराच्या रस्त्यांवर नजर टाकली, तर एक विचित्र आणि धोकादायक … Continue reading Maharashtra : विदर्भासाठी ‘शिस्तबद्ध’ अन् पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘मुक्तछंद’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed