Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल
तापत्या उन्हाच्या कहराने हैराण झालेल्या अमरावतीकर वाहनचालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी काही तासांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना, रस्त्यांवर उभे राहणाऱ्या वाहनचालकांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जात आहे. वाढत्या उष्णतेचा विचार करता, … Continue reading Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed