Bhuvneshwari S : मद्रास ते अकोला, महाबीजच्या नव्या कमांडर

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला अजूनही सुरू आहे. वाशिम, अकोला, परभणीसह महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला गेल्या काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेत बदलांचे वारे वाहत असून, एकामागून एक आयएएस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. गेल्या आठवड्यातच सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये डॉ. अशोक करंजकर … Continue reading Bhuvneshwari S : मद्रास ते अकोला, महाबीजच्या नव्या कमांडर