Buldhana : पानसरेंच्या थेट कृतीने गृह विभागाच्या भिंती हादरल्या
बुलढाण्यात पोलीस अधीक्षक पदावरून झालेली अचानक बदली आता थेट न्यायालयाच्या दरबारी पोहोचली आहे. एसपी विश्व पानसरे यांनी बदलीला आव्हान देत गृह विभागालाच कॅटसमोर कटघात केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलिस प्रशासनात एक मोठी खळबळ उडवणाऱ्या घटनेचा केंद्रबिंदू ठरला आहे बुलढाणा जिल्हा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्त्यारीतील गृह विभागाच्या कारभारात मागील काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे … Continue reading Buldhana : पानसरेंच्या थेट कृतीने गृह विभागाच्या भिंती हादरल्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed