HSRP Number Plate : विरोधकांच्या हल्ल्याला परिवहन आयुक्तांचा ब्रेक 

राज्यात हाय सेक्युरिटी नंबर प्लेटवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. नंबर प्लेटच्या माध्यमातून सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यानंतर आता यावर परिवहन आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.  महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षितता आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, या नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील दर इतर … Continue reading HSRP Number Plate : विरोधकांच्या हल्ल्याला परिवहन आयुक्तांचा ब्रेक