महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भरती घोटाळा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC) भरती प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागांवर अन्य प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळाल्याने आदिवासी उमेदवारांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC) भरती प्रक्रियेत गंभीर गोंधळ समोर आला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याने नंतर विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती … Continue reading महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भरती घोटाळा