Election Voter List : मतदारयादीत गोलमाल है भाई सब गोलमाल है
राज्यातील नगरपरिषद निवडणुकींच्या तयारीत मतदारयादीतील गोंधळाने खळबळ उडवली आहे. घुग्घुस आणि राजुरा शहरांतील यादीत एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी दिसल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. राज्यातील नगरपरिषद निवडणुकींच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा प्रकार समोर आला आहे. नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापाचं वातावरण आहे. काहींच्या हातात तीन वेगवेगळ्या क्रमांकांची यादी पोहोचली तर काहींचं नाव त्यांनी राहात असलेल्या भागातच … Continue reading Election Voter List : मतदारयादीत गोलमाल है भाई सब गोलमाल है
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed