अकोल्यात केव्हाही Power Cut, लोकांनी फलकच लावले 

गेल्या अनेक दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये विजेची समस्या कायम आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने लोक त्रासून गेले आहेत.  वीज निर्मिती केंद्र असतानाही अकोला जिल्हा वेळीअवेळी ‘पावर कट’च्या समस्येला तोंड देत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अकोल्यातील नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. शासकीय कागदपत्रावर कुठेही भारनियमन दाखवण्यात आलेले नाही. त्यानंतरही अकोला जिल्ह्यात वारंवार … Continue reading अकोल्यात केव्हाही Power Cut, लोकांनी फलकच लावले