Trupti Desai : महिला असुरक्षित, सरकारची बघ्याची भूमिका
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार आणि प्रशासन केवळ आश्वासनं देत असताना, तृप्ती देसाईंनी थेट रस्त्यावर उतरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना जाब विचारला. गुन्हेगार मोकाट फिरत असताना सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करत, त्यांनी ठोस कारवाईची मागणी केली. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. 26 वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होऊन पन्नास तास … Continue reading Trupti Desai : महिला असुरक्षित, सरकारची बघ्याची भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed