Nagpur : प्रेमसंबंधांच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या

तुमसर येथे प्रेमसंबंधाच्या वादातून मैत्रीचा रक्तरंजित शेवट झाला. विश्वासघाताच्या या घटनेत मित्रानेच ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या केली. तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावाने एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहिली. ग्रामपंचायत सदस्य अंकुश साठवणे यांची थेट चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. संध्याकाळी साधारण पाच वाजता घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण … Continue reading Nagpur : प्रेमसंबंधांच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या