Bhandara Sand Mafiya : तुमसरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खन प्रकरणात महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ‘द लोकहित लाइव्ह’ने ही कारवाई होणार असल्याचं वृत्त प्रकाशित केलं होतं. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजीलसा मदत करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे … Continue reading Bhandara Sand Mafiya : तुमसरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित