Jayant Patil : लायसन्स घ्या अन् वाट्टेल ते करा
तुमसर तालुक्यातील आमदार राजू कोरेमरे यांनी तहसीलदारांना दिलेलं पत्र अधिवेशनात पोहोचलं आहे. जयंत पाटील यांनी या पत्रावरून विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. वाळू माफियांविरोधात सत्ताधारी आमदार कसे तडफडत आहेत, हे पाटील यांनी दाखवून दिलं. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सध्या वाळू माफियांचं राज्य आहे. मोहाडी तालुक्यातील रेती घाटांवर एक वेगळीच रंगत आहे. कायद्याच्या नावाने बोंब आहे. वाळू माफिया आणि … Continue reading Jayant Patil : लायसन्स घ्या अन् वाट्टेल ते करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed