Gadchiroli : जंगल में मंगल; देवाभाऊ बनले साक्षीदार
गडचिरोलीच्या दुर्गम माळरानात आज एक इतिहास घडला. नक्षलवाद्यांची समर्पणाची शपथ आणि शासनाचा नवजीवनाचा संकल्प. महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम कवंडे गावात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपस्थिती लावून संपूर्ण राज्यात नवा संदेश दिला, ‘गोळी नव्हे, संवाद हवी’. गडचिरोलीच्या घनदाट जंगलात, हिंसाचाराच्या सावलीत अडकलेल्या भूमीत आज शांतीच्या अंकुरांची … Continue reading Gadchiroli : जंगल में मंगल; देवाभाऊ बनले साक्षीदार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed