Gadchiroli : वाळू घोटाळ्यातील दुर्लक्षाची किंमत निलंबनाने चुकवली

वाळू माफियाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आपले तळ ठोकून ठेवले आहे. परंतु आता पोलीस प्रशासन हळूहळू त्यावर आळा घालत आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे प्रकार वारंवार उघडकीस येत असतात. कारवाई होत असली तरी, हे काळे धंदे थांबताना दिसत नाहीत. आता गडचिरोली जिल्ह्यातही यावरून मोठी … Continue reading Gadchiroli : वाळू घोटाळ्यातील दुर्लक्षाची किंमत निलंबनाने चुकवली