Shiv Sena UBT: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचा गेमप्लान

राज्यातील आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना (ठाकरे गट) आमदारांची महत्वपूर्ण बैठक घेतली. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्ष यंदाच्या अधिवेशनात काय रणनीती आखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर … Continue reading Shiv Sena UBT: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचा गेमप्लान