Nitin Deshmukh : फडणवीसांनी महाराष्ट्राला लावली ‘जातीय तेढीची कीड’

महाराष्ट्रात सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ज्वालामुखीप्रमाणे पेटत असताना, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला, पण सरकार मात्र झोपा काढत आहे, असा संतप्त आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या … Continue reading Nitin Deshmukh : फडणवीसांनी महाराष्ट्राला लावली ‘जातीय तेढीची कीड’