Uday Samant : शिंदेंच्या शिलेदाराने भाजपला डिवचले 

नवी मुंबईत राजकीय तापमान उंचावले असून, शिंदे गट आणि गणेश नाईक यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे गटाचे कणखर नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाईकांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत जनतेच्या हातात निकालाची जबाबदारी सोपवली आहे. नवी मुंबईच्या राजकीय रणभूमीवर शिंदे गट आणि गणेश नाईक यांच्यातील वादाची ठिणगी आता चांगलीच पेटली आहे. वनमंत्री गणेश … Continue reading Uday Samant : शिंदेंच्या शिलेदाराने भाजपला डिवचले