Uday Samant : हा क्रीडा महोत्सव सुरू आहे का?

नुकत्याच सुरू झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज लावणं जणू अशक्य झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय चर्चा सध्या राज्यात … Continue reading Uday Samant : हा क्रीडा महोत्सव सुरू आहे का?