शिवसेनेत “उदय” होणार “सामंत” गट ?

राज्यातील राजकारण नवे रूप घेत आहे. महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पडू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीत सध्या अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती … Continue reading शिवसेनेत “उदय” होणार “सामंत” गट ?