Uday Samant : शहीद मुरली नाईक यांच्या स्मृतीसाठी स्मारकाची घोषणा

देशासाठी वीरमरण आलेल्या जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला मंत्री उदय सामंत यांनी आंध्र प्रदेशात जाऊन भेट दिली. या भेटीत त्यांनी कुटुंबाला भावनिक आधार देत मुंबईत स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तानसोबतच्या युद्धात शहीद झालेले जवान मुरली नाईक यांचे कुटुंब सध्या त्यांच्या मूळ गावी, आंध्र प्रदेशात वास्तव्यास आहे. त्यांच्या या गावी जाऊन महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी … Continue reading Uday Samant : शहीद मुरली नाईक यांच्या स्मृतीसाठी स्मारकाची घोषणा