Shiv Sena : संजय गायकवाडांच्या बेताल बोलण्यावर सामंत यांचा संताप 

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पोलिसांविषयी वादग्रस्त विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाम आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 27 एप्रिल रविवारी नागपूर दौरा पार पडला. सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी … Continue reading Shiv Sena : संजय गायकवाडांच्या बेताल बोलण्यावर सामंत यांचा संताप