ऑपरेशन शिवधनुष्यवरून Uday Samant यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन 

राज्यात सध्या “ऑपरेशन शिवधनुष्य” जोरात सुरू असून रत्नागिरीतून याची भव्य सुरुवात करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जबर धक्का देत त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधत त्यांना कडाडून प्रत्युत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले, “उबाठा गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब … Continue reading ऑपरेशन शिवधनुष्यवरून Uday Samant यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन