Amit Shah : शिवरायांचा जो करेल अपमान, त्याला व्हावे कठोर संधान 

खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विशेष कायदा करण्याची मागणी केली. दिल्लीमध्ये शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचीही त्यांनी विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी 27 मार्च गुरुवारी केंद्रीय … Continue reading Amit Shah : शिवरायांचा जो करेल अपमान, त्याला व्हावे कठोर संधान