Udayanraje Bhosale : फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या
खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात भारत-पाकिस्तान तणावावर आपले विचार मांडले, फाळणीच्या वेदना आणि शहीद जवानांच्या बलिदानावर दुःख व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरमध्ये बोलताना भारत-पाकिस्तान तणाव, सीमेवरील शहिद जवान, आणि सामाजिक सलोख्यावर आपली ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणात राष्ट्राच्या भविष्यावर, युद्धाच्या परिणामांवर आणि मानवी भावनांवर चिंतन करण्याचा संदेश … Continue reading Udayanraje Bhosale : फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed