Ashish Jaiswal : दोन दशकांची चूक दुरुस्त करायला उशीर झालाय
20 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर टीका केली. मुंबईच्या एनएससीआय डोममध्ये 5 जुलै रोजी इतिहास जणू पुन्हा जिवंत झाला. तब्बल 20 वर्षांच्या अंतरानंतर ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्रिभाषा सूत्रावरून उभा … Continue reading Ashish Jaiswal : दोन दशकांची चूक दुरुस्त करायला उशीर झालाय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed