Raj – Uddhav Alliance : एकत्र राहण्याचं वचन, ठाकरेंनी दाबलं रीस्टार्ट बटन 

एकेकाळचे सावलीसारखे सोबती, नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धे झालेले ठाकरेबंधू तब्बल दोन दशके एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर अखेर पुन्हा एका व्यासपीठावर आले आहेत. केवळ भेटले नाहीत, तर महाराष्ट्राला पुन्हा एकत्र येण्याची हमी देऊन गेले. एका काळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल दोघांनीही उचलली होती. पण कालांतराने ती दोन वेगळ्या वाटांनी जळू लागली. एक शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदावर पोहोचला, … Continue reading Raj – Uddhav Alliance : एकत्र राहण्याचं वचन, ठाकरेंनी दाबलं रीस्टार्ट बटन