Uddhav Thackeray : वर्षभर शिमगा, निवडणुकीत पुरणपोळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून निवडणुकीत राजकीय फायदा घेतल्याचा आरोप केला. संपूर्ण देशभरात ईदचा जल्लोष सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौगात-ए-मोदी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाद्वारे मुस्लिम कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात मात्र याच्या … Continue reading Uddhav Thackeray : वर्षभर शिमगा, निवडणुकीत पुरणपोळी