Operation Sindoor : उद्धव ठाकरेंना हवी अंतर्गत सफाई 

पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील अतिरेकी तळांचा खात्मा केला. या कारवाईचं कौतुक करत उद्धव ठाकरे यांनी आता देशातील स्लीपर सेल्सच्या समूळ उच्चाटनाची ठाम मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निसर्गरम्य परिसरात झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा … Continue reading Operation Sindoor : उद्धव ठाकरेंना हवी अंतर्गत सफाई