उद्धव ठाकरे गटाला धक्का; Rajul Patel शिंदे गटात सामील
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि चार वेळा नगरसेविका राहिलेल्या राजुल पटेल यांनी कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. पटेल यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला बळ मिळाले असून उद्धव गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजुल पटेल यांचा राजकीय प्रवास … Continue reading उद्धव ठाकरे गटाला धक्का; Rajul Patel शिंदे गटात सामील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed