Shiv Sena UBT: पक्षाला लागलेल्या गळतीला थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल
पक्षातील पडझड थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला सध्या गळतीचा जोरदार फटका बसत आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पुण्यातील ठाकरे गटाची वाताहत झाल्याचे चित्र दिसत आहे. माजी नगरसेवकांसह अनेक शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाच्या … Continue reading Shiv Sena UBT: पक्षाला लागलेल्या गळतीला थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed