Uddhav Thackeray: पन्नास खोके आणि वॉशिंग मशीनमधून बाहेर पडलेले शिंदे

महाकुंभात स्नान न केल्याच्या आरोपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. शिंदेंच्या टिकेला ठाकरेंनी सडेतोड उत्तर देत गद्दारीचा मुद्दा उचलला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धगधगत्या वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांना गद्दार संबोधले. ‘कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला … Continue reading Uddhav Thackeray: पन्नास खोके आणि वॉशिंग मशीनमधून बाहेर पडलेले शिंदे