Uddhav Thackeray : होय, तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये होते
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलं तापलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठा गौप्यस्फोट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र … Continue reading Uddhav Thackeray : होय, तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये होते
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed