दोन मंत्री बनले Ramtek महोत्सवाचे साक्षीदार

रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गाण्यांनी सजलेल्या एका अविस्मरणीय संगीतसंध्येचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. राज्यातील दोन मंत्री या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.  पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उदित नारायण आणि त्यांचा मुलगा आदित्य नारायण यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी रामटेकमध्ये उपस्थिताना वेड लावले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह या महोत्सवाने प्रेक्षकांची मने जिंकली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री … Continue reading दोन मंत्री बनले Ramtek महोत्सवाचे साक्षीदार