Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला
उमरेड एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरेड एमआयडीसीतील अल्युमिनियम कंपनीमध्ये 11 एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजता अचानक स्फोट झाला. क्षणातच सर्वत्र हाहाकार उडाला. अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर निर्मिती करणाऱ्या युनिटमध्ये झालेल्या या स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या संख्येत वाढ … Continue reading Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed