Dudharam Savvalakhe : ईडीच्या धडकेनंतर भाजपमधे पक्षप्रवेश

दुधराम सव्वालाखे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ईडीच्या कारवाईपासून बचाव करत त्यांनी आपले राजकीय भवितव्य सुरक्षित केले आहे. राजकारणातील पक्षांतरांचे वादळ आता आणखी जोर धरू लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या आणखी एका अत्यंत विश्वासू सहकाऱ्याने त्यांना सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामटेक तालुक्यातील नगरधन सर्कलचे … Continue reading Dudharam Savvalakhe : ईडीच्या धडकेनंतर भाजपमधे पक्षप्रवेश