Harshwardhan Sapkal : देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर आरोपांचा धुराळा

सत्तेच्या भयछायेखाली विरोधकांना गप्प बसवण्याचा डाव रचला जात असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनोवृत्तीवर थेट प्रहार केला. गांधी कुटुंबाच्या राष्ट्रनिष्ठ वारशावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी कडाडून उत्तर दिलं. देशात सध्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना गप्प बसवण्याचे राजकारण जोमात सुरू आहे. सत्य बोलणाऱ्यांना धमकावण्याचा उद्योग चालू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पार्श्वभूमीवर … Continue reading Harshwardhan Sapkal : देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर आरोपांचा धुराळा